Posts

Showing posts from 2022

Labels

Show more

गुड फ्रायडे काय असतो ? समजा थोडक्यात.MPSC आणि UPSC साठी उपयुक्त.

१. बायबल नुसार देव येशू क्रिस्त नी आपले बलिदान दिले तो दिवस शुक्रवार होता त्यामुळे या दिवसाला गुड फ्रायडे म्हटले जाते. २. ख्रिश्चन बांधव या दिवसाला होली फ्रायडे किंवा ब्लॅक फ्रायडे असेही म्हणतात. ३. व्हॅटिकन सिटी आणि रोममध्ये हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ३. बायबल नुसार तीन दिवसानंतर देव येशू हे पुन्हा जिवंत झाले होते त्या दिवशी रविवार होता म्हणून संपूर्ण जगभरात गुड फ्रायडे नंतर येणारा रविवार ईस्टर संडे म्हणून साजरा करण्यात येतो. ४. चर्चमध्ये करण्यात येणारा घंटानाद गुड फ्रायडे च्या दिवशी केला जात नाही. ५. येशूच्या जन्माची कथा फार प्रचलित आहे ईश्वराने ग्राबियल या त्याच्या दुताला मरियम कडे पाठवले. ग्राबियल ने मरियम ला सांगितले की, तुझ्या पोटी जन्माला येणारा मुलगा हा जगाचा तारनारा  देव येशू  हा असेल त्याचं नाव येशू असेल. ६. ख्रिसमस हा देव येशू चा जन्मदिवस तर गुड फ्रायडे हा निर्वाण दिवस आहे. ७. येशूच्या जन्माची तारीख सेकतुस ज्युलियस  आफ्रिकानुस या व्यक्तीने ई.२२२ मध्ये इतिहासात उल्लेख केला आहे. जाणून घ्या. भीमा कोरेगाव इतिहास.?

भिमा कोरेगांव इतिहास नेमके काय घडलं होते ? समजा थोडक्‍यात. MPSC व UPSC साठी उपयुक्‍त.

  १.     महाराष्‍ट्राच्‍या पुणे जिल्‍ह्यामधील कोरेगांव भिमा या गावात भिमा नदीच्‍या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई 1 जानेवारी १८१८ रोजी इंग्रजांच्‍या ब्रिटीश ईस्‍ट इंडीया कंपणी व पेशवाच्‍या पेशवा सैन्‍य यांच्‍या यांच्‍यात झाली होती. २. ब्रिटीशांच्‍या बाजुने ८३४ सैन्‍य होते. व त्‍यांचे नेतृत्‍व सेनापती कॅप्‍टन फ्रान्सिस एफ. स्‍टॉटन करीत होते. ३. पेशवांच्‍या बाजूने २८,००० सैनिक होते. ज्‍यांचे नेतृत्‍व पेशवा बाजीराव दुसरा करीत होता. ४. त्‍यात ५०० महार सैनिक ब्रिटीशांच्‍या बाजुने अस्‍पृश्‍यतेच्‍या निषेधार्थ पेशवा व मराठ्यांच्‍या विरोधात लढले होते. ५. या युद्धात पेशवाई व पेशवा सैन्‍याचा अस्‍त/ पराभव झाला. ६. भिमा कोरेगावच्‍या  युद्धानंतर ब्रिटीशानीं शुर महार सैनिकांच्‍या स्‍मरनार्थ भिमा नदीच्‍या काठी ७५ फुट उंच विजयस्‍तंभ उभारून त्‍यावर २० शहीद व ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असुन 'One of the Triumphs of the British Army of the Earth.' असे लिहीलेेेले आहे . विजयस्‍तंभ