गुड फ्रायडे काय असतो ? समजा थोडक्यात.MPSC आणि UPSC साठी उपयुक्त.
१. बायबल नुसार देव येशू क्रिस्त नी आपले बलिदान दिले तो दिवस शुक्रवार होता त्यामुळे या दिवसाला गुड फ्रायडे म्हटले जाते.
२. ख्रिश्चन बांधव या दिवसाला होली फ्रायडे किंवा ब्लॅक फ्रायडे असेही म्हणतात.
३. व्हॅटिकन सिटी आणि रोममध्ये हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
३. बायबल नुसार तीन दिवसानंतर देव येशू हे पुन्हा जिवंत झाले होते त्या दिवशी रविवार होता म्हणून संपूर्ण जगभरात गुड फ्रायडे नंतर येणारा रविवार ईस्टर संडे म्हणून साजरा करण्यात येतो.
४. चर्चमध्ये करण्यात येणारा घंटानाद गुड फ्रायडे च्या दिवशी केला जात नाही.
५. येशूच्या जन्माची कथा फार प्रचलित आहे ईश्वराने ग्राबियल या त्याच्या दुताला मरियम कडे पाठवले. ग्राबियल ने मरियम ला सांगितले की, तुझ्या पोटी जन्माला येणारा मुलगा हा जगाचा तारनारा देव येशू हा असेल त्याचं नाव येशू असेल.
६. ख्रिसमस हा देव येशू चा जन्मदिवस तर गुड फ्रायडे हा निर्वाण दिवस आहे.
७. येशूच्या जन्माची तारीख सेकतुस ज्युलियस आफ्रिकानुस या व्यक्तीने ई.२२२ मध्ये इतिहासात उल्लेख केला आहे.
जाणून घ्या.
Comments
Post a Comment