हवालदार आणि MTS ११४०९ पदांसाठी भरती, (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत
(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत हवालदार आणि MTS ११४०९ पदांसाठी भरती
परीक्षेचे
नाव: ssc (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC
& CBN) परीक्षा 2022
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
1 |
मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ |
10880 |
2 |
हवालदार (CBIC & CBN) |
529 |
Total |
11409 |
शैक्षणिक पात्रता:
1.
पद क्र.1: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
2.
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1.
पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
2.
पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
Height - 5.2 Ft. Chest-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 फेब्रुवारी 2023 (11:00 PM)
परीक्षा:
1.
Tier-I (CBT): एप्रिल 2023
2. Tier-II (वर्णनात्मक पेपर): नंतर कळविण्यात येईल.
Study Details
अशाच नवनवीन नोकरी संदर्भातील जाहीरातींकरीता
सुमन इंटरनेट कॅफे 👈click here
ला जॉईंंट करा.
Abe yaar
ReplyDelete