मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत पदवीधरांसाठी सुवर्णसंधी !
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत
पदवीधरांसाठी सुवर्णसंधी !
Fellowship 2023 |
Total:
60 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) 60%
गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक
ज्ञान (iii) पूर्णवेळ
इंटर्नशिप/अप्रेंटिसशिप/आर्टिकलशिप केल्याचा एक वर्षाचा अनुभव.
वयाची अट: 02 मार्च 2023
रोजी 21 ते 26 वर्षे.
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
Fee:
₹500/-
फेलोशिप नियुक्ती कालावधी: 12
महिने
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2023
परीक्षा (Online): 04 & 05 मार्च 2023
Comments
Post a Comment