RTE 25 % Admission 2023,RTE, RTE 25 , rte 25, rte admission, rte from, rte form, rte admission, scolarsship form, rte form, form rte, Rte, akola30.com
RTE 25% Scholarship Form भरने चालु आहेत.
शेवटची तारीख १७ मार्च २०२३.
सन २०२३-२०२४ या शैक्षणिक
सत्रात आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबात खालील प्रमाणे
सुचना देण्यात येत आहेत.
शाळा प्रवेशासाठी
बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दि. १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयाअन्वये
मानिव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आली आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे परंतु
कमान वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक बदनामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महीन्यात जन्मलेल्या
विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणुन शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ साठी आरटीई
२५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी पुढीलप्रमाणे राहील.
सन २०२३-२४ या शैक्षणिक
सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय 👇👇👇
अ.क्र. |
प्रवेशाचा
वर्ग |
वयोमर्यादा |
दिनांक
३१ डिसेंबर २०२३ रोजीचे किमान वय |
दि.३१
डिसेंबर २०२३ रोजीचे कमाल वय |
१ |
प्ले ग्रुप / नर्सरी |
१ जुलै २०१० – ३१ डिसेंबर २०२० |
३ वर्ष |
4 वर्ष ५ महीने ३० दिवस |
२ |
जुनियर केजी |
१ जुलै २०१८ – ३१ डिसेंबर २०१९ |
४ वर्ष |
५ वर्ष ५ महीने ३० दिवस |
३ |
सिनियर केजी |
१ जुलै २०१७ – ३१ डिसेंबर २०१८ |
५ वर्ष |
६ वर्ष ५ महीने ३० दिवस |
४ |
ईयत्ता पहीली |
१ जुलै २०१६ – ३१ डिसेंबर २०१७ |
६ वर्ष |
७ वर्ष ५ महीने ३० दिवस |
आवश्यक कागदपत्रे
SC,ST, OBC
१. वडिलांचे/ मुुलाचे कास्ट सर्टीफिकेेट
२. मुलाचे जन्माचे प्रमाणपत्र / पुरावा
३. रहीवाशी पुरावा.
४. मुलाचे आधारकार्ड नसल्यास ९० दिवसांपुर्वी अॅडमिशन घेतेवेळी दिल्यास चालेल.
Comments
Post a Comment