भिमा कोरेगांव इतिहास नेमके काय घडलं होते ? समजा थोडक्यात. MPSC व UPSC साठी उपयुक्त.
१. महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगांव भिमा या गावात भिमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई 1 जानेवारी १८१८ रोजी इंग्रजांच्या ब्रिटीश ईस्ट इंडीया कंपणी व पेशवाच्या पेशवा सैन्य यांच्या यांच्यात झाली होती. २. ब्रिटीशांच्या बाजुने ८३४ सैन्य होते. व त्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉटन करीत होते. ३. पेशवांच्या बाजूने २८,००० सैनिक होते. ज्यांचे नेतृत्व पेशवा बाजीराव दुसरा करीत होता. ४. त्यात ५०० महार सैनिक ब्रिटीशांच्या बाजुने अस्पृश्यतेच्या निषेधार्थ पेशवा व मराठ्यांच्या विरोधात लढले होते. ५. या युद्धात पेशवाई व पेशवा सैन्याचा अस्त/ पराभव झाला. ६. भिमा कोरेगावच्या युद्धानंतर ब्रिटीशानीं शुर महार सैनिकांच्या स्मरनार्थ भिमा नदीच्या काठी ७५ फुट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर २० शहीद व ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असुन 'One of the Triumphs of the British Army of the Earth.' असे लिहीलेेेले आहे . विजयस्तंभ