मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत पदवीधरांसाठी सुवर्णसंधी !
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! Fellowship 2023 Total: 60 जागा शैक्षणिक पात्रता: ( i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ( ii) संगणक ज्ञान ( iii) पूर्णवेळ इंटर्नशिप/अप्रेंटिसशिप/आर्टिकलशिप केल्याचा एक वर्षाचा अनुभव. वयाची अट: 02 मार्च 2023 रोजी 21 ते 26 वर्षे. नोकरी ठिकाण: महाराष्ट्र Fee: ₹500/- फेलोशिप नियुक्ती कालावधी: 12 महिने Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2023 परीक्षा ( Online): 04 & 05 मार्च 2023 अधिकृत वेबसाईट पहा जाहीरात पहा ऑनलाईन अर्ज APPLY ONLINE