RTE प्रवेश प्रक्रीयेमध्ये झाला आहे मोठा बदल,आता ही कागदपत्रे आवश्यक आहेत, पहा सर्व कागदपत्रांची यादी. RTE, Rte, rte, rte admisson form, akola30.com,Rigth to Education Act 2009, Rte Apply
RTE प्रवेश प्रक्रीयेमध्ये झाला आहे मोठा बदल,आता ही कागदपत्रे आवश्यक आहेत, पहा सर्व कागदपत्रांची यादी. RTE Admission New Document List नमस्कार मित्रांनो akola30.com मध्ये स्वागत आहे. मित्रांनो आरटीई अर्थातच राईट टु एजूकेशन अंतर्गत आपल्या बालकांना इंग्लीश स्कुल मध्ये मोफत प्रवेश शासनाअंंर्गत सूरू झालेली ही एक योजना आहे. तसेच मीत्रांनो या योजनेअंतर्गत आपल्या मुलांना इंग्लीश स्कुलमध्ये मोफत प्रवेश सुद्धा देण्यात येत आहे. मित्रांनो गोरगरीबांच्या मुलांना मोठ्या शाळांध्ये शिकता यावे याकरीता शासनाने Right to Education Act 2009 पारीत केला आहे. त्या अंतर्गत आपण जर अर्ज केल्यास आपल्या मुलांनाही मोठ्या शाळेत शिकता येईल आणि तेही इंग्लीश मेडीअम शाळेमध्ये त्यासाठी आपल्याला या RTE APPLY लिंक वर जाऊन फॉर्म भरत येईल. वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्याला सुरूवातीला मुलाचे किंवा मुलीचे नाव अर्जदार म्हणुन टाकावे लागेल व तसेच मुलाचे किंवा मुलीचे जन्म दिनांक भरावी व त्यानंतर आपण आपला पत्ता टाकावा. व गूगल मॅपमध्ये आपल्या घराचे लाकेशन चेक करावे तसेच सेव्ह करावे त्