Posts

Labels

Show more

MPSC Group B and Group C Combined Pre Examination 2023 (Last Date :14 February)

Image
MPSC Group B and Group C Combined Pre Examination 2023 Eligibility-   Post 1 To 6 - Graduate,                       Post no. 7 - Graduate & Eng typing 40 & Marathi 30,                            Post no. 8 - Graduate Marathi 30 wpm Or English 40 wpm. Age limit- as on 1 may 2023 ( SC/ST/EWS/orphan- 5 year relaxation.)   Post no. 1,5,7- 18 TO 38 YEARS Post no.2,4,6,8- 19 to 38 years post no. 3 - 19 to 31 years Posts Post No. Name of the Post No. of Vacancies Department 1 Assistant Section Officer 78 Ministry 2 State Tas Inspector 159 Finance 3 Police Sub-Inspector 374 Home Affairs 4 Sub Registrar Grade I/ Inspector of Stamp 49 Revenue And Forest 5 Sub Inspector/State Excise 6 Home Affairs 6 Tec

Indian Navi Recruitment, Indian Navi, Recruitment, important, jobs

Image
  INDAIN NAVI मध्‍ये १० वी व १२ वी पास वर भरती Online Form  -  ६ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२३ पासुन ......................................................................................................................................

(IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

Image
  (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ] 10 वी पास वर T otal:  1675 जागा पदाचे नाव & तपशील:  पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 सिक्योरिटी असिस्टंट/ एक्झिक्युटिव (SA/Exe) 1525 2 मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल)  150 Total 1675 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1:  10वी उत्तीर्ण. पद क्र.2:  10वी उत्तीर्ण. वयाची अट:  17 फेब्रुवारी 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] पद क्र.1:  27 वर्षांपर्यंत पद क्र.2:  18 ते 25 वर्षे Fee:  General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/महिला: ₹50/-] नोकरी ठिकाण:   संपूर्ण भारत Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  10 फेब्रुवारी 2023    17 फेब्रुवारी 2023 (11:59 PM) परीक्षा:   नंतर कळविण्यात येईल. Study Material अधिकृत वेबसाईट:   पाहा जाहिरात (Notification):   पाहा Online अर्ज:   Apply Online   [ Starting: 28 जानेवारी 2023] अशाच नवनवीन नौकरी संदर्भात माहीतीसाठी जॉईंट करा आमचा Whats App Group  येथे क्लिक करा-   Click here

हवालदार आणि MTS ११४०९ पदांसाठी भरती, (SSC) स्टाफ सिलेक्‍शन कमिशन मार्फत

Image
( SSC) स्टाफ सिलेक्‍शन कमिशन मार्फत हवालदार   आणि MTS ११४०९ पदांसाठी भरती  

भारतीय कृषी विमा भरती २०२३

Image
भारतीय कृषी विमा भरती २०२३  Maharashtra Agriculture Department Recruitment जाहिरात क्र.:   AIC/Rect/MT-2022-23 Total:  50 जागा पदाचे नाव:  मॅनेजमेंट ट्रेनी SC ST OBC EWS UR Total 09 04 12 06 19 50 शैक्षणिक पात्रता:  कला/विज्ञान/वाणिज्य/कृषी/उद्यान/पशु/व्यवस्थापन/सांख्यिकी/HR मध्ये 60% गुणांसह पदवी  [SC/ST: 55% गुण] वयाची अट:   01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण:   संपूर्ण भारत Fee:   General/OBC: ₹1000/-  [SC/ST/PWD: ₹200/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:   05 फेब्रुवारी 2023 (08:00 PM) परीक्षा (Online):   25 फेब्रुवारी 2023

गुड फ्रायडे काय असतो ? समजा थोडक्यात.MPSC आणि UPSC साठी उपयुक्त.

१. बायबल नुसार देव येशू क्रिस्त नी आपले बलिदान दिले तो दिवस शुक्रवार होता त्यामुळे या दिवसाला गुड फ्रायडे म्हटले जाते. २. ख्रिश्चन बांधव या दिवसाला होली फ्रायडे किंवा ब्लॅक फ्रायडे असेही म्हणतात. ३. व्हॅटिकन सिटी आणि रोममध्ये हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ३. बायबल नुसार तीन दिवसानंतर देव येशू हे पुन्हा जिवंत झाले होते त्या दिवशी रविवार होता म्हणून संपूर्ण जगभरात गुड फ्रायडे नंतर येणारा रविवार ईस्टर संडे म्हणून साजरा करण्यात येतो. ४. चर्चमध्ये करण्यात येणारा घंटानाद गुड फ्रायडे च्या दिवशी केला जात नाही. ५. येशूच्या जन्माची कथा फार प्रचलित आहे ईश्वराने ग्राबियल या त्याच्या दुताला मरियम कडे पाठवले. ग्राबियल ने मरियम ला सांगितले की, तुझ्या पोटी जन्माला येणारा मुलगा हा जगाचा तारनारा  देव येशू  हा असेल त्याचं नाव येशू असेल. ६. ख्रिसमस हा देव येशू चा जन्मदिवस तर गुड फ्रायडे हा निर्वाण दिवस आहे. ७. येशूच्या जन्माची तारीख सेकतुस ज्युलियस  आफ्रिकानुस या व्यक्तीने ई.२२२ मध्ये इतिहासात उल्लेख केला आहे. जाणून घ्या. भीमा कोरेगाव इतिहास.?

भिमा कोरेगांव इतिहास नेमके काय घडलं होते ? समजा थोडक्‍यात. MPSC व UPSC साठी उपयुक्‍त.

  १.     महाराष्‍ट्राच्‍या पुणे जिल्‍ह्यामधील कोरेगांव भिमा या गावात भिमा नदीच्‍या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई 1 जानेवारी १८१८ रोजी इंग्रजांच्‍या ब्रिटीश ईस्‍ट इंडीया कंपणी व पेशवाच्‍या पेशवा सैन्‍य यांच्‍या यांच्‍यात झाली होती. २. ब्रिटीशांच्‍या बाजुने ८३४ सैन्‍य होते. व त्‍यांचे नेतृत्‍व सेनापती कॅप्‍टन फ्रान्सिस एफ. स्‍टॉटन करीत होते. ३. पेशवांच्‍या बाजूने २८,००० सैनिक होते. ज्‍यांचे नेतृत्‍व पेशवा बाजीराव दुसरा करीत होता. ४. त्‍यात ५०० महार सैनिक ब्रिटीशांच्‍या बाजुने अस्‍पृश्‍यतेच्‍या निषेधार्थ पेशवा व मराठ्यांच्‍या विरोधात लढले होते. ५. या युद्धात पेशवाई व पेशवा सैन्‍याचा अस्‍त/ पराभव झाला. ६. भिमा कोरेगावच्‍या  युद्धानंतर ब्रिटीशानीं शुर महार सैनिकांच्‍या स्‍मरनार्थ भिमा नदीच्‍या काठी ७५ फुट उंच विजयस्‍तंभ उभारून त्‍यावर २० शहीद व ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असुन 'One of the Triumphs of the British Army of the Earth.' असे लिहीलेेेले आहे . विजयस्‍तंभ